आपली आपल्या माणसांची...                              आपली आपल्या माणसांची...                             आपली आपल्या माणसांची...
रुपरेषा
 
आश्रम चालू आहे
सामान्य लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन बुवाबाजीच दुकान चालवणारे भोंदू, बाबा, स्वामीजी आज समाजात दिसतात. लोकांना मूर्ख बनवून आपला गल्ला भरणाऱ्या चालू साधूबाबांच्या भोंदुगिरीला मायबोलीने दिलेला विनोदात्मक शैलीचा तडका पोट धरधरून हसवणारा आहे तेव्हा पाहत रहा ‘आश्रम चालू आहे’