आपली आपल्या माणसांची...                              आपली आपल्या माणसांची...                             आपली आपल्या माणसांची...
रुपरेषा
 
बायको शेर नवरा पावशेर
नवरा-बायकोत रंगणारे वाद हे एक वैश्विक सत्य..! आणि याच सत्यातून उलगडणारे भावबंध आणि सहजीवनात घडणारे मजेशिर प्रसंग हे संसाररूपी गाडीचे इंधनच जणू..! नवरा-बायकोच्या नात्यांत घडणाऱ्या भन्नाट विनोदी घटनांचे असेच संकलन म्हणेज मायबोली प्रस्तुत ‘बायको शेर, नवरा पावशेर’.