आपली आपल्या माणसांची...                              आपली आपल्या माणसांची...                             आपली आपल्या माणसांची...
रुपरेषा
 
बकवास २४ तास
ब्रेकिंग न्यूज च्या स्वरुपात मोठमोठ्या पॅकेजमध्ये सादर केलेल्या लहान सहान बातम्या आपल्याला धक्यांवर धक्के देत असतात. वृत्तवाहिन्या बातम्या देतात.. की बातम्या देऊन घाबरवतात असाच प्रश्न आपणास पडतो.
पण.. मायबोलीवरच्या ‘बकवास २४ तास’ च्या विडम्बनात्मक बातम्या या मनमुराद हास्याचा अनुभव देतात. तेव्हा पोट धरून हसण्यासाठी पाहत रहा.. ‘ बकवास २४ तास’