विनोद कधी, कसे, कुठे घडतील याचा नेम नाही... ‘बस थांबा’ हे असेच एक ठिकाण. जिथे विविध ढंगाची, चित्रविचित्र स्वभावाची माणसं भेटतात आणि त्यांच्या संवादातून, गैरसमजातून अनेक विनोदी किस्से घडतात. तेव्हा पाहत रहा खळखळून हसवणारे असेच विनोदी किस्से मायबोलीच्या या बसथांब्यावर.