आपली आपल्या माणसांची...                              आपली आपल्या माणसांची...                             आपली आपल्या माणसांची...
मायबोली वरील कार्यक्रम वेळापत्रक
 
साप्ताहिक वेळापत्रक
चांदणे शिंपित जाशी
वेळ : रात्री १२ ते १२.३०
'चांदणे शिंपित जशी' मध्ये आनंद घेता येईल सुमधुर आणि सदाबहार जुन्या नव्या प्रेमगीतांचा, हळुवार भावगीतांचा.. आणि हळव्या विरहगीतांचा..
ऐका दाजिबा
वेळ : रात्री १ ते ३.३०
ऐका दाजिबा
सूर तेच छेडीता
वेळ : स .४ ते स.५.३०
शांत सकाळी मनाला हळुवार आनंद देणारी आणि सुंदर सोबत करणारी तुमची आवडती प्रेमगीते, भावगीते ऐकायला मिळतील 'सूर तेच छेडीता' मध्ये.
भक्तीचा ठेवा
वेळ : स. ६ ते ६.३०
मायबोलीवर दिवसाची सुरवात होते अश्या संगीताने जे संगीत तुम्हाला ताजतवानं करेल आणि तुमचा संपूर्ण दिवस आनंदी करेल. भक्तिगीतांचा अखंड वारसा मराठी संगीताला लाभला आहे. अशीच काही सुमधुर भक्तीगीते तुम्हाला ऐकायला मिळतील दिवसाच्या सुरवातीला 'भक्तीचा ठेवा' च्या माध्यमातून
प्रीतीची झुळझुळ गाणी
वेळ : स. ७ ते ९.३०
तरुणाईला वेडं करणारा उत्कट अनुभव म्हणजे प्रेम.. हीच भावना व्यक्त करणारी काही निवडक जुनी-नवी सुरेल प्रेमगीतं, पाहायला मिळतील प्रीतीची झुळझुळ गाणी मध्ये.
आभास
वेळ : स. १० ते १२
कलाकार : अंकुश चौधरी, मिलिंद शिंदे, सुहास पळशिकर
दिग्दर्शक: गजानन कुलकर्णी
सूर तेच छेडीता
वेळ : दु. १२.३० ते १३.३०
शांत दुपारी मनाला हळुवार आनंद देणारी आणि सुंदर सोबत करणारी तुमची आवडती प्रेमगीते, भावगीते ऐकायला मिळतील 'सूर तेच छेडीता' मध्ये.
नाटक- गोपाळा रे गोपाळा
वेळ : दु. १४ ते १६
कलाकार : अंकुश चौधरी, शर्वरी पिल्लई, संजय खापरे
दिग्दर्शक: केदार शिंदे
संगीत दिग्दर्शक: अजय - अतुल
ऐका दाजिबा
वेळ : दु. १६.३० ते १९.३०
ऐका दाजिबा
तहान
वेळ : रात्री. २० ते २२
कलाकार : सदाशिव अमरापूरकर, मोहन गोखले, कुलदीप पवार
दिग्दर्शक: दासबाबू
चांदणे शिंपित जाशी
वेळ : रात्री. २२.३० ते २३.३०
'चांदणे शिंपित जशी' मध्ये आनंद घेता येईल सुमधुर आणि सदाबहार जुन्या नव्या प्रेमगीतांचा, हळुवार भावगीतांचा.. आणि हळव्या विरहगीतांचा..