आपली आपल्या माणसांची...                              आपली आपल्या माणसांची...                             आपली आपल्या माणसांची...
रुपरेषा
 
ह्याला आपट त्याला आपट
मुलाखतींच्या माध्यमातून मुलाखत देणाऱ्याविषयी जाणून घ्यायला आपल्याला नेहमीच आवडते. पण कधी कधी अनपेक्षित उत्तरांनी मुलाखत घेणाऱ्याची विकेट उडते आणि प्रेक्षकांना मनसोक्त हास्याची जणू मेजवानीच मिळते. मायबोली प्रस्तुत ‘ह्याला आपट त्याला आपट’ या कार्यक्रमात सादर आहेत विनोदाच्या फटाक्यांसह अशाच काही निवडक मुलाखती..