आपली आपल्या माणसांची...                              आपली आपल्या माणसांची...                             आपली आपल्या माणसांची...
रुपरेषा
 
ऑफीस चे शोपीस
‘सरकारी काम आणि चार महिने थांब’ ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. सरकारी कार्यालयातले वेंधळे कर्मचारी हे नेहमीच झेलावे लागणारे दिव्य. हे कर्मचारी म्हणेज त्या कार्यालयात ठेवलेले जिवंत शो पीस जणू. आणि हो.. असे शो पीस फक्त सरकारीच नव्हे तर खाजगी ऑफिस मध्ये सुद्धा पाहायला मिळतात.
वरून यात फक्त कर्मचारीच नाही, तर तिथे येणारी माणसेही विचित्र असू शकतात, अशी दोन टोकाची माणसे एका ऑफिस मध्ये एकत्र भेटतात, आणि सुरु होते जुगलबंदी विनोदांची. तेव्हा ऑफिस मधले धम्माल विनोद पहा ‘ऑफिस चे शो पीस’ मध्ये.