आपली आपल्या माणसांची...                              आपली आपल्या माणसांची...                             आपली आपल्या माणसांची...
मायबोली वरील कार्यक्रम वेळापत्रक
 
साप्ताहिक वेळापत्रक
फिल्मी गप्पा
वेळ : पहाटे. १२ ते १२.३०
फिल्मी गप्पा
चांदणे शिंपीत जाशी
वेळ : पहाटे. १२.३० ते १.००
'चांदणे शिंपित जशी' मध्ये आनंद घेता येईल सुमधुर आणि सदाबहार जुन्या नव्या प्रेमगीतांचा, हळुवार भावगीतांचा.. आणि हळव्या विरहगीतांचा..
हिट मिसळ
वेळ : पहाटे. १ ते २.३०
हिट मिसळ.
प्रीतीची झुळझुळ गाणी
वेळ : पहाटे. ३.०० ते ३.३०
तरुणाईला वेडं करणारा उत्कट अनुभव म्हणजे प्रेम.. हीच भावना व्यक्त करणारी काही निवडक जुनी-नवी सुरेल प्रेमगीतं, पाहायला मिळतील प्रीतीची झुळझुळ गाणी मध्ये.
हिट मिसळ
वेळ : पहाटे. ३.३० ते ५.३०
सळसळत्या उत्साहाची आणि ठेका धरायला लावणारी मराठी गाणी जी तुम्हला देतील दिवसभरासाठी उत्साह आणि उर्जा. अशी धमाकेदार गाणी ‘मस्त मदमस्त’ मध्ये ऐकायला आणि पाहायला मिळतील.
भक्तीचा ठेवा
वेळ : पहाटे. ६.०० ते ६.३०
मायबोलीवर दिवसाची सुरवात होते अश्या संगीताने जे संगीत तुम्हाला ताजतवानं करेल आणि तुमचा संपूर्ण दिवस आनंदी करेल. भक्तिगीतांचा अखंड वारसा मराठी संगीताला लाभला आहे. अशीच काही सुमधुर भक्तीगीते तुम्हाला ऐकायला मिळतील दिवसाच्या सुरवातीला 'भक्तीचा ठेवा' च्या माध्यमातून
अमृत मंथन
वेळ : स. ७.०० ते ७.३०
मायबोलीवर दिवसाची सुरवात होते अश्या संगीताने जे संगीत तुम्हाला ताजतवानं करेल आणि तुमचा संपूर्ण दिवस आनंदी करेल. भक्तिगीतांचा अखंड वारसा मराठी संगीताला लाभला आहे. अशीच काही सुमधुर भक्तीगीते तुम्हाला ऐकायला मिळतील दिवसाच्या सुरवातीला 'भक्तीचा ठेवा' च्या माध्यमातून.
प्रीतीची झुळझुळ गाणी
वेळ : स. ७.३० ते ८.००
तरुणाईला वेडं करणारा उत्कट अनुभव म्हणजे प्रेम.. हीच भावना व्यक्त करणारी काही निवडक जुनी-नवी सुरेल प्रेमगीतं, पाहायला मिळतील प्रीतीची झुळझुळ गाणी.. मध्ये
हिट मिसळ
वेळ : स. ८.०० ते १०.३०
हिट मिसळ
बुवा तिथे बाया- नाटक
वेळ : स. ११.०० ते २.००
कलाकार: विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन
धावा धाव - चित्रपट
वेळ : दु. २.०० ते ५.००
कलाकार: भरत जाधव, मोहन जोशी
हिट मिसळ
वेळ : संध्या. ५.०० ते ७.००
हिट मिसळ
चांदणे शिंपीत जा- चित्रपट
वेळ : संध्या. ७.०० ते १०.००
दिग्दर्शक: गजेंन्द्र अहिरे
कलाकार: कलाकार: रविंद्र महाजन, आशा काळे
चांदणे शिंपीत जाशी
वेळ : रात्री. १०.३० ते ११.३०
'चांदणे शिंपित जशी' मध्ये आनंद घेता येईल सुमधुर आणि सदाबहार जुन्या नव्या प्रेमगीतांचा, हळुवार भावगीतांचा.. आणि हळव्या विरहगीतांचा..