आपली आपल्या माणसांची...                              आपली आपल्या माणसांची...                             आपली आपल्या माणसांची...
रुपरेषा
 
सत्ते चे रंगीन पत्ते
सगळे काही करून सवरून त्यावर ‘मी असे बोललोच नाही, माझा तसा उद्देश नव्हताच..!’ असे म्हणून फक्त निवडणुकीच्यावेळी जनताजनार्दनाची आठवण काढणाऱ्या नेत्यांना केंद्रभागी ठेवून त्यांचे वागणे- बोलणे, सत्तेचे डाव, पत्त्याचे मनोरथ या व अशा अनेक गोष्टींवर मार्मिक टिकेमार्फत केलेली विनोद निर्मिती पहा फक्त मायबोलीवर ‘सत्तेचे रंगीन पत्ते’ मध्ये.