बडबडे, कुचके, खोडसाळ असे शेजारी आणि त्यांचे स्वभाव आपणासर्वांनाच सहन करावे लागतात.! अशाच विविध छटांच्या स्वभावाचे शेजारी-पाजारी जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांच्या संवादातून निर्मिती होते, खळखळून हसवणाऱ्या हास्यस्फोटांची...!
असेच काही शेजारी आणि त्यांचे हास्यस्फोट सादर आहेत ‘शेजारी पाजारी’ या चुटकुल्याच्या मालिकेमध्ये.